By : Mandar Kirane

५६ व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा !

आज १ नोव्हेंबर २०२3 .... सौ. शीला व श्री. शरद किराणे यांनी जन्माला घातलेल्या पाहिल्या आपत्याचा .... आराधनाचा ५६ वा वाढदिवस! .... हा प्रवासही खूप रोचक आहे .... १९६७ साली याच दिवशी सौ. शीला व श्री. शरद किराणे यांनी आराधनाची मुहूर्तमेढ रोवली....
By : स्मृती आंबेरकर

स्पिती व्हॅली

साधारण शतकापूर्वी रुडयार्ड किपिलग या लेखकाने त्याच्या ‘किम’ या कादंबरीमध्ये ‘जगाच्या आतील एक वेगळे जग’ व ‘जिथे स्वत: देव नांदतो’ असं म्हणत ज्या ठिकाणाची तारीफ केली होती ते ठिकाण म्हणजे स्पिती व्हॅली!